नमस्कार,
अमेरिकेत वास्तव्य करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात रहते ती म्हणजे येथील वाहतूक नियंत्रण। अगदी वाखानान्यजोगी शिस्त दिसून येते। येथील वाहानांचा हार्नचा आवाज़ येत नाही। येथे हार्न वाजविन्यास बंदी आहे। त्यामुले ध्वनि प्रदुषण होण्याचा प्रश्नच येत नही। लाल सिग्नल असला कि कोणीही सिग्नल मोडून पुढे जावू शकत नाही। रात्रि अथवा पहाटे रस्ता सामसुम असला तरीदेखिल।
दूसरे म्हणजे वहानांचा धुर अजिबात नसतो। त्यामुले हवा प्रदूषित होत नाही। रस्ते स्वछः व सुंदर असतात। रस्त्यावर कोणी केर कचरा टाकू शकत नही।
तीसरे म्हणजे रस्ता ओलांड्न्यासाठी लाल सिग्नल असल्यावरच जेब्रा क्रॉसिंग वरुन रस्ता ओलांड्न्यास परवानगी असते। इतर वेळी रस्ता ओलंडला तर दंड भरन्याची पाळी येवु शकते।
त्यामुले अपघात होण्याचे प्रमाण निश्चितपणे घटते। रस्त्याने चालताना उजव्या बाजूने चालायचे असते।
Wednesday, February 6, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment